सामाजिक कार्य
सामाजिक कार्य बजरंग शांताराम तांगडकर

बजरंग शांताराम तांगडकर

अध्यक्ष स्फूर्ती फाऊंडेशन

Scan to open this card

BJRN-0212

Tap the badge for QR

Member since2011
Locationकल्याण
Card views50
Save contact
Send this card on WhatsApp
+91

Products & services65

बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांच्या सामाजिक कार्याचा विविध माध्यमांतून गौरव
बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांच्या सामाजिक कार्याचा विविध माध्यमांतून गौरव बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांच्या सामाजिक कार्याचा विविध माध्यमांतून गौरव
Enquire
प्रशासना विरोधात सेवा नाही तर कर नाही.. जनतेसाठी आवाज
प्रशासना विरोधात सेवा नाही तर कर नाही.. जनतेसाठी आवाज प्रशासना विरोधात सेवा नाही तर कर नाही.. जनतेसाठी आवाज
Enquire
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत केडीएमसी कडे पाठपुरावा
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत केडीएमसी कडे पाठपुरावा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत केडीएमसी कडे पाठपुरावा
Enquire
परिसरातील गरजू महिलांना साडी वाटप उपक्रम
परिसरातील गरजू महिलांना साडी वाटप उपक्रम परिसरातील गरजू महिलांना साडी वाटप उपक्रम
Enquire
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे विविध प्रश्नांवर पाठपुरावा
कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे विविध प्रश्नांवर पाठपुरावा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे विविध प्रश्नांवर पाठपुरावा
Enquire
परिसरातील रस्ते डांबरीकरणसाठी सातत्याने पाठपुरावा
परिसरातील रस्ते डांबरीकरणसाठी सातत्याने पाठपुरावा परिसरातील रस्ते डांबरीकरणसाठी सातत्याने पाठपुरावा
Enquire
परिवहन सेवा समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, कर्मचारी अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न.
परिवहन सेवा समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, कर्मचारी अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न. परिवहन सेवा समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, कर्मचारी अधिकारी यांच्याकडे वारंवार...
Enquire
नागरिकांच्या मागणीनुसार स्ट्रीट लाईट सुविधा पाठपुरावा करून उपलब्ध करून दिल्या
नागरिकांच्या मागणीनुसार स्ट्रीट लाईट सुविधा पाठपुरावा करून उपलब्ध करून दिल्या नागरिकांच्या मागणीनुसार स्ट्रीट लाईट सुविधा पाठपुरावा करून उपलब्ध करून दिल्या
Enquire
नागरिकांच्या परिसरातील ड्रेनेज समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा नागरिकांच्या परिसरातील ड्रेनेज समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा
Enquire
परिसरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा परिसरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा
Enquire
कल्याण मधील १०० हून अधिक विधवा व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत कल्याण मधील १०० हून अधिक विधवा व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना स्वताच्...
Enquire
कोरोना‌ मध्ये डॉक्टरांचा, पोलिस बांधव ,कोरोना‌ योद्धांचा गौरव. कोरोना‌ मध्ये डॉक्टरांचा, पोलिस बांधव ,कोरोना‌ योद्धांचा गौरव.
Enquire
कोरोना काळात परिसरातील नागरिकांना भाजीपाला व किराणा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य कोरोना काळात परिसरातील नागरिकांना भाजीपाला व किराणा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य
Enquire
कोरोना काळात गरजू नागरीकांना मदतीचा हात कोरोना काळात गरजू नागरीकांना मदतीचा हात
Enquire
कोरोना काळात हाॅस्पिटल मधील रुग्णांना योग्य ते सहकार्य कोरोना काळात हाॅस्पिटल मधील रुग्णांना योग्य ते सहकार्य
Enquire
कोरोना काळात लसिकरण शिबिरांचे आयोजन कोरोना काळात लसिकरण शिबिरांचे आयोजन
Enquire
कल्याण मधील योगीधम महापूर परिसरातील महापुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात कल्याण मधील योगीधम महापूर परिसरातील महापुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात
Enquire
विधवा महिलांसाठी कन्यादान व अनुदान योजना लॉटरी पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केडीएमसी सुरू केला त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यात आला विधवा महिलांसाठी कन्यादान व अनुदान योजना लॉटरी पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केडीएमसी सुरू के...
Enquire
रेशन कार्ड कार्यालयात कागदपत्रे नोंदणी, दुरुस्ती साठी महिलांना प्राधान्य मिळावे यासाठी निवेदन रेशन कार्ड कार्यालयात कागदपत्रे नोंदणी, दुरुस्ती साठी महिलांना प्राधान्य मिळावे यासाठी निव...
Enquire
कल्याण स्टेशन परिसरातील रातील वाहतूक कोंडीवर वारंवार निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला तसेच वृत्तपत्रातून आवाज उठवला कल्याण स्टेशन परिसरातील रातील वाहतूक कोंडीवर वारंवार निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी...
Enquire
कल्याण मधील रस्तावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी पत्रव्यवहार व वृत्तपत्रातून आवाज उठवण्यात आला कल्याण मधील रस्तावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी पत्रव्यवहार व वृत्तपत्रातून आवाज उठव...
Enquire
महानगर पाईपलाईन च्या माध्यमातून सोसायटी परिसरामध्ये उत्खनन करण्यात आले परंतु त्याच्यानंतर जे काम करायचे होते ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले त्या विरोधात आवाज उठवण्यात आले महानगर पाईपलाईन च्या माध्यमातून सोसायटी परिसरामध्ये उत्खनन करण्यात आले परंतु त्याच्यानंतर...
Enquire
शाळा कॉलेज परिसरात महिलांच्या सोसायटी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यापती वाढवण्यासाठी पत्र व्यवहार शाळा कॉलेज परिसरात महिलांच्या सोसायटी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यापती वाढवण्यासाठी पत्र व्यव...
Enquire
गौरीपाडा परिसरातील आरोग्य केंद्र सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा गौरीपाडा परिसरातील आरोग्य केंद्र सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा
Enquire
नागरिकांच्या विजबील प्रश्न आंदोलन सहभाग नागरिकांच्या विजबील प्रश्न आंदोलन सहभाग
Enquire
महिलांवर अत्याचारा विरोधात आंदोलन सहभाग महिलांवर अत्याचारा विरोधात आंदोलन सहभाग
Enquire
महिलांसाठी मोफत हेअर कलर कार्यक्रम महिलांसाठी मोफत हेअर कलर कार्यक्रम
Enquire
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपस्थित वाटपाची मदत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपस्थित वाटपाची मदत
Enquire
वृक्षारोपणा उपक्रम अभियान वृक्षारोपणा उपक्रम अभियान
Enquire
15 ऑगस्ट 26 जानेवारी विविध सामाजिक उपक्रम 15 ऑगस्ट 26 जानेवारी विविध सामाजिक उपक्रम
Enquire
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग
Enquire
विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धेमध्ये उपक्रम विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धेमध्ये उपक्रम
Enquire
शंकेश्वर प्रेसिडेन्सी मित्र मंडळ समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मध्ये सहभाग विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले शंकेश्वर प्रेसिडेन्सी मित्र मंडळ समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मध...
Enquire
तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन
Enquire
रोजगार मेळावा तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकरी मिळावी त्यांचे घर चालावे यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन रोजगार मेळावा तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकरी मिळावी त्यांचे घर चालावे यासाठी रोजगा...
Enquire
महिला रोजगार प्रशिक्षण शिबिर १)शिलाई मशीन प्रशिक्षण २)इंग्लिश स्पीकिंग प्रशिक्षण ३)ब्युटी पार्लर प्रशिक्षण महिला रोजगार प्रशिक्षण शिबिर १)शिलाई मशीन प्रशिक्षण २)इंग्लिश स्पीकिंग प्रशिक्षण ३)ब्युटी...
Enquire
दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिला सन्मान दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिला सन्मान
Enquire
महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व मनोरंजन कार्यक्रम महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व मनोरंजन कार्यक्रम
Enquire
जेष्ठ नागरिक व महिला यांना विविध मनोरंजन निमित्त मोफत नाटक उपलब्धता जेष्ठ नागरिक व महिला यांना विविध मनोरंजन निमित्त मोफत नाटक उपलब्धता
Enquire
संजय गांधी योजना नोंदणी संजय गांधी योजना नोंदणी
Enquire
बाल संगोपन योजना महिला नोंदणी बाल संगोपन योजना महिला नोंदणी
Enquire
घरकामगार योजना नोंदणी घरकामगार योजना नोंदणी
Enquire
बांधकाम कामगार योजना नोंदणी बांधकाम कामगार योजना नोंदणी
Enquire
लाडकी बहिण योजना नोंदणी लाडकी बहिण योजना नोंदणी
Enquire
ज्येष्ठ नागरीकांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर ज्येष्ठ नागरीकांसाठी नेत्र चिकित्सा शिबीर
Enquire
दिव्यांग नागरिकांसाठी योजनेचे अंमलबजावणी दिव्यांग नागरिकांसाठी योजनेचे अंमलबजावणी
Enquire
महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले
Enquire
आयुष्यमान भारत योजना आयुष्यमान भारत योजना
Enquire
सकाळ माध्यमातून नियमित वाचकांना कुकर वाटप सकाळ माध्यमातून नियमित वाचकांना कुकर वाटप
Enquire
सायबर क्राईम सुरक्षा अभियान सायबर क्राईम सुरक्षा अभियान
Enquire
मतदार नोंदणी अभियान मतदार नोंदणी अभियान
Enquire
आधार कार्ड नवीन नोंदणी शिबिर आधार कार्ड नवीन नोंदणी शिबिर
Enquire
मतदार स्मार्ट कार्ड शिबिर मतदार स्मार्ट कार्ड शिबिर
Enquire
उत्पन्न दाखला शिबिर उत्पन्न दाखला शिबिर
Enquire
आरोग्यम धनसंपदा वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर आयोजन आरोग्यम धनसंपदा वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर आयोजन
Enquire
वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर आयोजन वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर आयोजन
Enquire
आरोग्य शिबिर सातत्याने विविध कार्यक्रम व महापुरुष जयंती निमित्त मोफत शरीरर तपासणी, दंत चिकित्सा,ईसीजी , रक्ततपासणी अशा विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन आरोग्य शिबिर सातत्याने विविध कार्यक्रम व महापुरुष जयंती निमित्त मोफत शरीरर तपासणी, दंत चिक...
Enquire
नागरीकांसाठी ईशा नेत्रालय माध्यमातून मोफत नेत्र चिकित्सा शिबीर,कमी दरात मोतीबिंदू आॅपरेशन व मोफत आयमास्क वाटप नागरीकांसाठी ईशा नेत्रालय माध्यमातून मोफत नेत्र चिकित्सा शिबीर,कमी दरात मोतीबिंदू आॅपरेशन...
Enquire
गरजू नागरीकांना शासकीय योजना माध्यमातून शासकीय योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हाॅस्पिटल साठी सहकार्य व मार्गदर्शन गरजू नागरीकांना शासकीय योजना माध्यमातून शासकीय योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हाॅस्प...
Enquire
सोलापूर येथील महापूरात नागरीकांना अन्नधान्य,किराणा साहित्य मदतीचा हात परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने देण्यात आले सोलापूर येथील महापूरात नागरीकांना अन्नधान्य,किराणा साहित्य मदतीचा हात परिसरातील नागरिकांच्...
Enquire
आदिवासीपाडा , मतिमंद मुलांसाठी थंडीत, ‌ चादर वाटप तसेच कपड्यांचे वाटप आदिवासीपाडा , मतिमंद मुलांसाठी थंडीत, ‌ चादर वाटप तसेच कपड्यांचे वाटप
Enquire
माळशेज घाट येथील रस्ता सुधारण्यासाठी आंदोलन आंदोलनाचा इशारा व त्याचबरोबर साठी मागणी
माळशेज घाट येथील रस्ता सुधारण्यासाठी आंदोलन आंदोलनाचा इशारा व त्याचबरोबर साठी मागणी माळशेज घाट येथील रस्ता सुधारण्यासाठी आंदोलन आंदोलनाचा इशारा व त्याचबरोबर साठी मागणी
Enquire
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारी विरोधी आंदोलनात सहभाग
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारी विरोधी आंदोलनात सहभाग जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारी विरोधी आंदोलनात सहभाग
Enquire
ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल सुविधा वापरण्यात यासाठी आंदोलन
ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल सुविधा वापरण्यात यासाठी आंदोलन ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल सुविधा वापरण्यात यासाठी आंदोलन
Enquire

बजरंग शांताराम तांगडकर

Est. 2011 सामाजिक कार्य

*बजरंग शांताराम तांगडकर* १) शिक्षण -बी. ए.अर्थशास्त्र २) अध्यक्ष -स्फूर्ती फाउंडेशन  ३) कार्यकारी संपादक -साप्ताहिक नवस्फूर्ती(1988) /N News 24 ४) संस्थापक -मुळा खोरे पाठारभाग संघर्ष समिती  ५) संस्थापक -युवा विकास प्रतिष्ठान  ६) संस्थापक -शंखेश्वर प्रेसिडेन्सी मित्र मंडळ व उत्सव समिती  ७) कार्यअध्यक्ष - आम्ही नगरकर मुंबई संघ  ८) भाजपा -मा.वार्ड अध्यक्ष गौरीपाडा  ९) भाजपा - मा. कल्याण शहर उपाध्यक्ष *सर्व बंधू आणि भगिनींना* सस्नेह नमस्कार, मी बजरंग शांताराम तांगडकर व पत्नी शिल्पा बजरंग तांगडकर व आमचे मार्गदर्शक वडील ज्येष्ठ पत्रकार ,शिवव्याख्याते, ऑल इंडिया मिडियाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय शांताराम तांगडकर स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सामाजिक,शैक्षणिक, आरोग्य, कला ,क्रीडा क्षेत्रात सामाजिक व राजकीय विविध व्यासपीठाच्या माध्यमातून कार्यरत आहे. मी सोशल मीडिया च्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप माध्यमांतून मी आपल्या संपर्कात आहे. मी फ्लेक्सवर नसेल पण जनतेत असेल. खरंतर मी एक गिरणी कामगार व पत्रकाराचा मुलगा, तसे प्रतिष्ठित, श्रीमंत, राजकीय अशी कोणतीही पार्श्वभूमी माझ्या मागे नाही. मागील अनेक वर्षांपासून पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून , नोकरी करून बोलतात ना आवड तर सवड निघते त्या प्रमाणे कार्याची असलेली आवड व त्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या समस्या, विद्यार्थ्यांच्या समस्या महिलांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न मी सातत्याने करत आहे सामाजिक चळवळ व जनसेवेचा इथपर्यंतचा हा माझा इथपर्यंतचा प्रवास आहे. इथून पुढे सुद्धा हा प्रवास प्रामाणिकपणे, मेहनत, आत्मविश्वास ,प्रबळ इच्छाशक्ती व जिद्दीच्या जोरावर सुरू राहील जनसामान्यांना न्याय व सन्मान देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील यात काही शंका नाही  मित्रपरिवार , कार्यकर्ते, पदाधिकारी,कुटुंबातील सदस्य यांची मोलाची साथ व आपल्या सारख्या थोर मोठ्यांच्या आशीर्वाद व शाबासकीची थाप मला नेहमीच स्फूर्ती , प्रेरणा देेते त्यामुळे सतत कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते. सर्वसामान्य कुटुंबातून सर्व, जबाबदारी सांभाळत आम्ही जे कार्य केले त्या मागील सातत्य,तळमळ, धडपड,दिलेला अमूल्य वेळ ,कष्ट हे माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा लेखाजोखा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. भविष्यात या कार्याच्या बळावर , सर्व जनतेच्या आशिर्वादाने नागरीकांचे प्रश्न , समस्या अडचणी मांडण्यासाठी त्या सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे ,मी आपल्यासाठी एका फोनवर, सदैव २४× ७ आपल्यासाठी उपलब्ध असणारा कार्यकर्ता असून आपल्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध व बांधिल आहे हा‌ माझा शब्द आहे.   माझे कार्य हिच माझी ओळख,माझे कार्य हिच माझी शक्ती, माझे कार्य हेच माझे चिन्ह जे आपल्यापर्यंत पोहचणे आवश्यक आहे.  माझा संपूर्ण कार्य अहवाल विस्तृत आपल्या पर्यंत काही दिवसांत येईलच.  मी आशा‌‌ करतो, माझा कार्य आढावा बघितल्यानंतर भविष्यात आपण मला  यापेक्षा अधिक कार्य करण्यासाठी , आपल्या समस्या सोडविण्यासाठी आपली मोलाची साथ द्याल व माझ्या पाठीशी ठाम व खंभीरपणे उभे राहाल. आपल्या प्रत्येक संकटात, समस्येत,संकटात ,दु:खात आपल्या सोबत आहे..फक्त एकदा हाक द्या ! *प्रामाणिक काम , जनसेवेसाठी ठाम* कार्य बोलते...!विचार बोलतात...! मतदार बोलतात! 9137297525/7977728435 आपले नम्र , *श्री बजरंग शांताराम तांगडकर*  संस्थापक अध्यक्ष- स्फूर्ती फाउंडेशन

Why choose us

*प्रामाणिक काम जनसेवेसाठी ठाम* 1️⃣◼️ *नागरी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा* नागरीकांच्या तक्रारी नुसार परिसरातील एक फोनवर व व्हाट्सअप वर माहिती मागवून ▪️परिसरातील कचरा▪️ पाणी ▪️रस्त्यावरील खड्डे ▪️स्ट्रीट लाईट ▪️ड्रेनेज समस्या ▪️ नालेसफाई ▪️ फूटपाथ दुरुस्ती ▪️ परिवहन सेवा समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त, कर्मचारी अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न. 📌 *प्रशासनाच्या धोरणाच्या विरोधातआवाज उठवण्यात आला* 2️⃣विधवा महिलांसाठी कन्यादान व अनुदान योजना लॉटरी पद्धतीने काढण्याचा प्रयत्न केडीएमसी सुरू केला त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्यात आला 3️⃣रेशन कार्ड कार्यालयात विधवा महिलांना प्राधान्य मिळावे यासाठी निवेदन 4️⃣स्टेशन प्रचारातील वाहतूक कोंडीवर वारंवार निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न केला 5️⃣खड्ड्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी पत्रकार करण्यात आला 6️⃣ महानगर पाईपलाईन च्या माध्यमातून सोसायटी परिसरामध्ये उत्खनन करण्यात आले परंतु त्याच्यानंतर जे काम करायचे होते ते निकृष्ट दर्जाचे करण्यात आले त्या विरोधात आवाज उठवण्यात आले 7️⃣ शाळा कॉलेज परिसरात महिलांच्या सोसायटी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यापती वाढवण्यासाठी पत्र व्यवहार 8️⃣ गौरीपाडा परिसरातील आरोग्य केंद्र सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा 9️⃣ नागरिकांच्या विजबील प्रश्न आंदोलन सहभाग 1️⃣0️⃣ महिलांवर अत्याचारा विरोधात आंदोलन सहभाग 📌 *सामाजिक बांधिलकी व उपक्रम* 1️⃣1️⃣मोफत हेअर कलर कार्यक्रम 1️⃣2️⃣ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपस्थित वाटपाची मदत 1️⃣3️⃣ वृक्षारोपणा उपक्रम अभियान 1️⃣4️⃣ 15 ऑगस्ट 26 जानेवारी विविध सामाजिक उपक्रम 1️⃣5️⃣ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग 1️⃣6️⃣रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपक्रम 1️⃣7️⃣शंकेश्वर प्रेसिडेन्सी मित्र मंडळ समितीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मध्ये सहभाग विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले 1️⃣8️⃣ स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन *महिला सक्षमीकरण* 1️⃣9️⃣ कोणतीही पार्श्वभूमी नसताना ,स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून कल्याण मधील १०० हून अधिक विधवा व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत 2️⃣0️⃣रोजगार मेळावा तरुणांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकरी मिळावी त्यांचे घर चालावे यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन 2️⃣1️⃣रोजगार प्रशिक्षण शिबिर १)शिलाई मशीन प्रशिक्षण २)इंग्लिश स्पीकिंग प्रशिक्षण ३)ब्युटी पार्लर प्रशिक्षण 2️⃣2️⃣दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिला सन्मान 2️⃣3️⃣महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ व मनोरंजन कार्यक्रम 2️⃣4️⃣जेष्ठ नागरिक व महिला यांना विविध मनोरंजन निमित्त मोफत नाटक उपलब्धता 📌◼️ *स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून कोरोना काळामध्ये नागरिकांना आधार* 2️⃣5️⃣ लसिकरण शिबिरांचे आयोजन 2️⃣6️⃣ हाॅस्पिटल मधील रुग्णांना योग्य ते सहकार्य 2️⃣7️⃣ गरजू नागरीकांना मदतीचा हात 2️⃣8️⃣ परिसरातील नागरिकांना भाजीपाला व किराणा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य 2️⃣9️⃣कोरोना‌ मध्ये डॉक्टरांचा, पोलिस बांधव ,कोरोना‌ योद्धांचा गौरव. 📌 *नागरीकांचा अधिकार व शासकीय सेवा पोहचवण्यात यश* 3️⃣0️⃣ *स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माध्यमातून सर्व शासकीय योजना राबवण्याची शिबिर* १) संजय गांधी योजना २) बाल संगोपन योजना महिला ३)घरकामगार योजना ४) बांधकाम कामगार योजना ५)लाडकी बहिण योजना ६) ज्येष्ठ नागरिकांसाठी पास उपलब्ध करून देणे ७)दिव्यांग नागरिकांसाठी योजनेचे अंमलबजावणी 📌 *शासकीय कागदपत्रे शिबिर* 3️⃣1️⃣▪️महात्मा ज्योतिबा फुले ▪️आयुष्यमान भारत योजना ▪️रेशनकार्ड शिबिर ▪️सकाळ माध्यमातून नियमित वाचकांना कुकर वाटप ▪️ सायबर क्राईम सुरक्षा अभियान ▪️मतदार नोंदणी अभियान ▪️आधार कार्ड नवीन नोंदणी ▪️मतदार स्मार्ट कार्ड ▪️ उत्पन्न दाखला शिबिर 📌 *आरोग्यम धनसंपदा* 3️⃣2️⃣ रक्तदान हे एक माणसाला जिवदान देते या विचाराने स्फूर्ती फाऊंडेशन माध्यमातून रक्तदान शिबिर व आवश्यकतेनुसार गरजूंना सहकार्य 3️⃣3️⃣वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिर , रक्तदान शिबिर आयोजन 3️⃣4️⃣आरोग्य शिबिर सातत्याने विविध कार्यक्रम व महापुरुष जयंती निमित्त मोफत शरीरर तपासणी, दंत चिकित्सा,ईसीजी , रक्ततपासणी अशा विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन 3️⃣5️⃣नागरीकांसाठी ईशा नेत्रालय माध्यमातून मोफत नेत्र चिकित्सा शिबीर,कमी दरात मोतीबिंदू आॅपरेशन व मोफत आयमास्क वाटप 3️⃣6️⃣गरजू नागरीकांना शासकीय योजना माध्यमातून शासकीय योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हाॅस्पिटल साठी सहकार्य व मार्गदर्शन 📌 *माणुसकीचा हात* 3️⃣7️⃣ कल्याण मधील योगीधम महापूर परिसरातील महापुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात 3️⃣8️⃣ सोलापूर येथील महापूरात नागरीकांना अन्नधान्य,किराणा साहित्य मदतीचा हात परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने देण्यात आले 3️⃣9️⃣आदिवासीपाडा , मतिमंद मुलांसाठी थंडीत, ‌ चादर वाटप तसेच कपड्यांचे वाटप 📌 *अन्यायाविरुद्ध आवाज* 4️⃣0️⃣माळशेज घाट येथील रस्ता सुधारण्यासाठी आंदोलन आंदोलनाचा इशारा व त्याचबरोबर साठी मागणी 4️⃣1️⃣जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारी विरोधी आंदोलनात सहभाग 4️⃣2️⃣मराठा क्रांती मोर्चा मुंबई व ठाण्याचे कल्याण येथे सहभाग 4️⃣3️⃣ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाईल सुविधा वापरण्यात यासाठी आंदोलन

Find us

Videos

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६ Opens on the source

Send an enquiry

Show QR code

Scan to open this card

×